मस्तिष्कावरणशोथ (इंग्लिश: Meningitis, मेनिन्जायटिस) हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे. या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहित असतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मस्तिष्कावरणशोथ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?