मरी योरिको साबुसावा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मरी योरिको साबुसावा (१० जुलै, १९२० – २५ सप्टेंबर, १९९४) या एक जपानी-अमेरिकन भाषांतरकार, नागरी हक्क कार्यकर्त्या आणि दानशूर व्यक्ती होत्या. त्या प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार जेम्स ए. मिशनर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →