मरिया सक्कारी (ग्रीक:Μαρία Σάκκαρη;२५ जुलै, १९९५:ॲथेन्स, ग्रीस - ) ही ग्रीक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
हिची आई ॲंजेलिकी कानेलोपाउलोसुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
मरिया सक्कारी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?