काया युवान (२५ नोव्हेंबर, २०००:ल्युब्लियाना, स्लोव्हेनिया - ) ही स्लोव्हेनियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काया युवान
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?