ॲनेट काँटाव्हैट

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ॲनेट काँटाव्हैट

ॲनेट कॉंटाव्हैट (एस्टोनियन:ˈɑnetʲ kontɑˈveit];२४ डिसेंबर, १९९५:टॅलिन, एस्टोनिया - ) ही एस्टोनियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.

कॉंटाव्हैटने वयाच्या १४व्या वर्षी एस्टोनियातील विजेतेपद मिळविले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →