एलेनी डॅनीलिदू

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एलेनी डॅनीलिदू

एलेनी डॅनीलिदू (ग्रीक: Ελένη Δανιηλίδου; १९ सप्टेंबर, इ.स. १९८२:चानिया, क्रीट - ) ही एक ग्रीक टेनिसखेळाडू आहे. इ.स. १९९६ पासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या डॅनीलिदूने आजवर ५ एकेरी व ३ दुहेरी अजिंक्यपदे जिंकली आहेत. तिने २००३ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →