मरिया एलेना कॅमेरिन (इटालियन: Maria Elena Camerin; २१ मार्च, इ.स. १९८२) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक असलेली कॅमेरिन सध्या महिला एकेरी क्रमवारीत ११८व्या स्थानावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मरिया एलेना कॅमेरिन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.