एलेना बाल्टाचा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एलेना बाल्टाचा (इंग्लिश: Elena Baltacha; युक्रेनियन: Олена Сергіївна Балтача; १४ ऑगस्ट १९८३ - ४ मे २०१४) ही एक युक्रेनियन-ब्रिटिश टेनिसपटू होती. अनेक वर्षे ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू असलेली बाल्टाचा २०१३ मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झाली. वयाच्या ३०व्या वर्षी ४ मे २०१४ रोजी यकृताच्या कर्करोगाने तिचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →