मरिन काउंटी (कॅलिफोर्निया)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मरिन काउंटी (, ) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाच्या वायव्य भागात आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील २,६२,२३१ होती. काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान रफायेल येथ सॅन राफेल आहे. ही काउंटी सान फ्रान्सिस्को शहराला गोल्डन गेट पूलाद्वारे जोडलेली आहे.

२०१९मध्ये मरिन काउंटीचे दरडोई उत्पन्न $१,४१,७३५ इतके होते. हे अमेरिकेतील काउंट्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →