मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर ऑनलाइन व मोफत वाचता येतो.
मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडाचा पूर्वार्ध जानेवारी २०१५मध्ये आणि उत्तरार्ध जून २००१५मध्ये प्रकाशित करण्यात आला.
मूळ २० छापील खंडांचे डिजिटायझेशन करून ते क्रमाक्रमाने आंतरजालावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम २५ ऑक्टोबर २०११ पासून सुरू झाला. प्रकाशित झालेले २० खंड आंतरजालावर सीडॅकच्या सहकार्याने आले आहेत. मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयाचे ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो .
मराठी विश्वकोश
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.