मराठी भाषेच्या इतिहासात भूषणावह ठरेल असा मराठी विश्वकोश निर्मितीचा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. नियोजित वीस संहिता खंडांपैकी अठरावा खंड १५ ऑगस्ट २००९ रोजी प्रकाशित करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठी विश्वकोश : अठरावा खंड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.