मराठी विकिपीडिया

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मराठी विकिपीडिया

मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. मराठी विकीपीडियावर सध्या १,००,९७१ लेख आहेत. "शिवाजी महाराज" व "बाबासाहेब आंबेडकर" हे मराठी विकिपीडियावरील आजवरचे सर्वाधिक वाचले जाणारे पहिले दोन लेख आहेत. "औदुंबर (कविता)" आणि "वसंत पंचमी" हे मराठी विकिपीडियावर लिहिले गेलेले अनुक्रमे पहिले व दुसरे लेख आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →