आफ्रिकान्स विकिपीडिया

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आफ्रिकान्स विकिपीडिया

आफ्रिकान्स विकिपीडिया ( आफ्रिकान्स ) वेब -आधारित मुक्त-मजकूर ज्ञानकोश विकिपीडियाची आफ्रिकान्स भाषेतील आवृत्ती आहे. हा प्रकल्प १६ नोव्हेंबर २००१ रोजी सुरू झाला होता आणि ही ११वी तयार केलेली विकिपीडिया आवृत्ती आहे. डिसेंबर २०१६ मध्ये ही लेखसंख्येनुसार ८४वे सर्वात मोठे विकिपीडिया आवृत्ती होती. दक्षिण आफ्रिका आणि नामीबिया व्यतिरिक्त, आफ्रिकान्स विकिपीडियाचा वापर आणि देखभाल युरोप, उत्तर अमेरिका आणि ओशनिया मधील वापरकर्त्यांद्वारे केले जाते. सप्टेंबर २०२० पर्यंत ही आफ्रिकेच्या भाषांपैकी सर्वात मोठी आणि विकिपीडियाची ७० व्या क्रमांकाची सर्वात मोठी भाषा आवृत्ती होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →