मराठी भाषा व वाङ्मय विभाग (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हा विभाग 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' येथे १९५९ मध्ये सुरू झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी हे या विभागाचे पहिले विभागप्रमुख होते. त्यानंतर या विभागात डॉ. यू. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गो. मा. पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रभाकर मांडे या व्यासंगी प्राध्यापकांची नियुक्ती झाली व विभागाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →