मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य (Marathi Ekikaran Samiti - Maharashtra Rajya)
हे एक महाराष्ट्र राज्यातील बिगराजकीय संघटन आहे. ही लोकचळवळ मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषा, मराठी माध्यमातील शिक्षण, स्थानिक मराठी माणसांचा रोजगार यासाठी ६ जून २०१५ पासून अध्यक्ष "गोवर्धन देशमुख" यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर कार्यरत आहे. या समितीचे ब्रीद वाक्य - 'एकच ध्येय, एकच ध्यास, मराठी भाषा, मराठी शाळा, राज्य संस्कृतीचे संवर्धन व विकास' असे आहे. समिती संकेतस्थळ. wwwmarathiekikaransamiti.org
मराठी एकीकरण समिती
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.