मयुरी कांगो ही एक माजी भारतीय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१९ मध्ये, चित्रपट सृष्टीला राम राम करून ती गुगल इंडियामध्ये इंडिया इंडस्ट्री हेड - एजन्सी बिझनेस म्हणून सामील झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मयुरी कांगो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.