मयूरी (अभिनेत्री)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मयूरी तथा शालिनी (१९८३-२००५) ही मल्याळम, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री होती.

हीने २००५मध्ये वयाच्या २२व्या वर्षी आत्महत्या केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →