ममता बॅनर्जी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी (जन्म ५ जानेवारी १९५५) ह्या पश्चिम बंगाल राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषविलेले आहे. मे २०११ मधल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पक्षाची ३४ वर्षांची राजवट संपुष्टात आणून सत्ता हस्तगत केली. आपल्या जहाल वक्तृत्वाने लोकप्रिय असलेल्या ममता बॅनर्जी त्यांच्या समर्थकांमध्ये दिदी (थोरली बहिण) या नावाने ओळखल्या जातात

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →