मन्याड नदी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मन्याड नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मांजरा नदीची उपनदी आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात उगम पावून नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात ती मांजरा नदीला येऊन मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →