मनोरमा दाते

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मनोरमा दाते (जन्म:अज्ञात, मृत्यु:१४ डिसेंबर इ.स. २०१३) या नागपूर येथील समाजसेविका, बालशिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.त्या सामाजिक क्षेत्रात 'आत्याबाई' या नावाने परिचित होत्या.त्यांचे वय १०१ वर्ष होते.त्यांचे नागपूरच्या शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →