मनेका गांधी ( २६ ऑगस्ट १९५६) ह्या एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेच्या सदस्या व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्या पशू हक्क चळवळकर्त्या, माजी मॉडेल व दिवंगत नेता संजय गांधी ह्याची पत्नी आहेत.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पिलीभीत मतदारसंघामधून विजय मिळवला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना महिला आणि बालकल्याण मंत्रीपद मिळाले आहे.
मनेका गांधी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.