मनुस्मृती दहन दिन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मनुस्मृती दहन दिन

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे आपल्या सहकाऱ्यांसह मनुस्मृतीचे दहन केले होते. यात गंगाधर सहस्रबुद्धे तसेच सीताराम शिवतरकर सह इतर सवर्ण देखील सहभागी होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला 'मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती दहन केले गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →