मनीष नरवाल

या विषयातील रहस्ये उलगडा.

मनीष नरवाल (१७ ऑक्टोबर, २००१ - ) हे एक भारतीय पॅरा नेमबाज आहेत. त्यांनी २०२१ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी टोक्यो येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील ५० मीटर पिस्तूल मिक्स इव्हेंट मध्ये सुवर्ण पदाक जिंकले आहे. नरवाल ह्यांनी राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळविली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →