मनीष जैस्वाल (जन्म ८ मार्च १९६६) हा झारखंडमधील राजकारणी आहे. २०२४ मध्ये ते हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडून आले. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.
जैस्वाल यांनी २०१४ आणि २०१९ ची झारखंड विधानसभेची निवडणूक हजारीबाग विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत जिंकली होती.
मनीष जैस्वाल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.