मनसुखभाई वसावा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मनसुखभाई वसावा

मनसुखभाई धनजीभाई वसावा (१ जून, इ.स. १९५७:नर्मदा जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील भरुच लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →