भारतीय जनता पक्षाचे
हरीभाई पार्थीभाई चौधरी (२० जुलै, इ.स. १९५४:जगना, बनासकांठा जिल्हा, गुजरात, भारत - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील बनासकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
हरीभाई पार्थीभाई चौधरी
यामागील विज्ञान आणि इतिहास.