मन मोहन अधिकारी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मन मोहन अधिकारी

मनमोहन अधिकारी (जून, इ.स. १९२०:काठमांडू, नेपाळ - २६ एप्रिल, इ.स. १९९९) हे नेपाळचे माजी पंतप्रधान होते. हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (एकीकृत मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) पक्षाचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →