डॉ. रामवरण यादव (जन्म ४ फेब्रुवारी १९४८) हे एक नेपाळी राजकारणी व देशाचे राष्ट्रपती होते. २००८ साली नेपाळने प्रजासत्ताक पद्धतीचा अंगिकार केल्यानंतर यादव नेपाळचे पहिले राष्ट्रपती झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामवरण यादव
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?