लोकेंद्र बहादुर चंद

या विषयातील रहस्ये उलगडा.

लोकेंद्र बहादुर चंद

लोकेंद्र बहादुर चंद ( १५ फेब्रुवारी १९४०) हा नेपाळ देशामधील एक राजकारणी आहे. चंद १९८३-१९८६, १९९०, १९९७ व २००२-२००३ ह्या चार वेळा नेपाळच्या पंतप्रधानपदावर होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →