मधुश्रावणी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मधुश्रावणी

मधुश्रावणी हे विवाहित महिलांचे एक व्रत आहे. भारत देशाच्या मिथिला, बंगाल आणि ओडिशा प्रांतात हे व्रत साजरे केले जाते. सुखी सहजीवन आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मिथिलेतील ब्राह्मण कटुंबात हे व्रत करण्याची पद्धती प्रचलित आहे. पार्वतीने भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली तसेच या व्रताचे स्वरूप मानले जाते. श्रावण महिन्याच्या कृष्ण पंचमीपासून श्रावण शुक्ल तृतीयेपर्यंत हे व्रत केले जाते. (आमान्त कालगणनेनुसार)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →