मधमाशी हा एपिस प्रजातीमधील मध गोळा करणारा एक कीटक आहे. ’हनी बी’ या नावाने ओळखणाऱ्या गटामध्ये गांधील माशी, आणि कुंभारीण माशा मोडतात. पण मधमाश्या मात्र बारा महिने, समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. अपिनी जमातीतील एपिस या प्रजातीमध्ये सात जातीच्या मधमाश्या असून एकूण ४४ उपजाती आहेत. बी गटामध्ये वीस हजाराहून कीटक आहेत. यातील काही मध साठवतात. पण फक्त एपिस या प्रजातीमधील माश्यांना शास्त्रीय दृष्ट्या मधमाश्या म्हणून ओळखले. त्या खूप चावतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मधमाशी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.