मणिपूर फेडरल पक्ष तथा फेडरल पार्टी ऑफ मणिपूर हा १९९३ ते २००३ दरम्यान अस्तित्त्वात असलेला राजकीय पक्ष होता. २००३ च्या विधानसभा निवडणुकीआधी हा मणिपूर पीपल्स पार्टीमध्ये विलीन झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मणिपूर फेडरल पक्ष
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.