मजूर पक्ष

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मजूर पक्ष (Labour Party) हा युनायटेड किंग्डम देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. उदारमतवादी व सामाजिक लोकशाही ह्या तत्त्वांवर आधारित असलेला मजूर पक्ष आजवर अनेकदा सत्तेवर राहिला असून सध्याच्या घडीला तो ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील दुसरा प्रमुख पक्ष आहे.

मजूर पक्षाची स्थापना इ.स. १९०० साली झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →