मजू देगा हे शंकराचे हिंदू मंदिर आहे. ते काठमांडू दरबार स्क्वेअर, नेपाळ येथे स्थित आहे.
हे मंदिर स.न. १६९२ मध्ये भूपेंद्र मल्ल यांची राणी आई रिद्धी लक्ष्मी यांनी बांधले होते. स.न. १९७१ मधील भारतीय चित्रपट हरे रामा हरे कृष्ण याच मंदिराच्या आवारात चित्रित करण्यात आला होता. एप्रिल २०१५ मध्ये नेपाळमधील भूकंपाने मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. ते २०१८ मध्ये पुन्हा बांधले जात होते.
मजू देगा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.