मंजुळा विजयकुमार

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मंजुळा विजयकुमार (४ जुलै, १९५४ - २३ जुलै, २०१३) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. हिने १००पेक्षा अधिक तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →