मंजिरी धामणकर (जन्म : ११ नोव्हेंबर, इ.स. १९५९) या एकपात्री नाट्य सादर करणाऱ्या एक मराठी कलावंत, कवयित्री आणि लेखिका आहेत. ‘चर्पटमंजिरी’ हे त्यांच्या मराठी-हिंदी एकपात्री कार्यक्रमाचे नाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंजिरी धामणकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.