मंगेश नरसिंह चिवटे हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मूळ संकल्पक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख म्हणून कार्य केले असून सध्या ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंगेश चिवटे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.