मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस

मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक ते केरळमधील एर्नाकुलम स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस दिल्ली ते कोची दरम्यानचे ३,०६६ किमी अंतर ४८ तासांत पूर्ण करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →