भोपाळ ते बिलासपूर दरम्यान धावणारी ही वेगवान प्रवासी रेल्वे आहे. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरातील भोपाळ जंकशन रेल्वे स्थानक ते छत्तीसगड मधील बिलासपूर दरम्यान ही रेल्वे धावते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भोपाळ−बिलासपूर एक्सप्रेस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.