भोजपुरी ही भारत देशामधील एक बोलीभाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील भोजपुरी भाषा प्रामुख्याने उत्तर प्रदेश, झारखंड व बिहार राज्यांत तसेच पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. इतरत्र भोजपुरी भाषा गयाना, सुरिनाम, फिजी व मॉरिशस ह्या देशांमध्ये देखील वापरात आहे.
पण जवळपास ८ कोटी लोकांची मातृभाषा असून देखील या भाषेला भारतामध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. अलीकडेच या भाषेला मान्यता मिळावी म्हणून आंदोलने होत आहेत..
भोजपुरी भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?