भोकरदन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. आणि हे भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक शहरांपैकी एक आहेत, प्राचीन श्रीकृष्ण(तुकाई) लेणी आणि बौद्ध लेणी आणि लाल गडी ,गौस्पक दर्गा, रामेश्वर मंदिर आणि भोकरदन किल्ला जो आज तहसील म्हणून ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भोकरदन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.