जळगाव जामोद तालुका

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जळगाव जामोद तालुका

महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →