भेंडी (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भेंडी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.