भादवे हे भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्यात, पालघर तालुक्यातल्या सफाळे शहराच्या जवळ असणारे एक गाव आहे. या गावामध्ये पूर्वी भात म्हणजे तांदूळ याचे उत्पादन खूप जास्त असल्याकारणाने गावाचे नाव भादवे असल्याचे म्हंटले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भादवे
या विषयातील रहस्ये उलगडा.