भूमी पेडणेकर ( १८ जुलै १९८९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. भूमीने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच तिला झी सिने पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार, आय.आय.एफ.ए. पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भूमी पेडणेकर
या विषयातील रहस्ये उलगडा.