वज्रयान बौद्ध धर्म हा भूतान मधील ‘अधिकृत धर्म’ आहे. भूतान हे एक बौद्ध राष्ट्र आहे परंतु भूतानच्या राजाने (राष्ट्राध्यक्ष) धर्म स्वातंत्र्याची हमी दिली आहे. देशाच्या ७,७०,००० लोकसंख्येपैकी जवळपास ७५% लोक बौद्ध आहेत, उर्वरित २२% हिंदू, २% बॉन, १% इतर धर्मांचे पालन करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भूतानमधील धर्म
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?