तिबेटी बौद्ध धर्म बौद्ध धर्माच्या महायान शाखेची एक उपशाखा आहे जी तिबेट, मंगोलिया, भूतान, उत्तर नेपाळ, उत्तर भारताच्या लडाख, अरुणाचल प्रदेश, लाहौल व स्पीती जिल्हा आणि सिक्किम क्षेत्रांत, रशियाच्या काल्मिकिया, तुवा आणि बुर्यातिया क्षेत्रांत आणि आग्नेय चीनमध्ये प्रचलित आहे. तिबेटी या संप्रदायाची धार्मिक भाषा आहे आणि याचे बहुतांश धर्मग्रंथ तिबेटी व संस्कृतमध्येच लिहिलेले आहेत. वर्तमानकाळात १४ वे दलाई लामा याचे सर्वात मोठे धार्मिक नेते आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिबेटी बौद्ध धर्म
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.