भीष्मकनगर हे अरुणाचल प्रदेशातील २५०० एकर परिसरात वसलेले एक गाव आहे. हे गाव दिबांग घाटी या जिल्ह्यात येते. आहे. भीष्मकनगरपासून २५ किलोमीटरवर रोइंग हे शहर व ३७७ किमीवर इटानगर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भीष्मकनगर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?