डॉ. भीमराव गस्ती (जन्म : यमनापूर-बेळगांव, इ.स. १९५०; - कोल्हापूर, ८ ऑगस्ट, इ.स. २०१७) हे देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या 'बेरड' या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भीमराव गस्ती
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.