भिकल्या लाडक्या धिंडा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भिकल्या लाडक्या धिंडा हे भारतीय तारपावादक आहेत. हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याच्या वाळवंडे गावचे हे मूळ रहिवासी आहेत.

वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →